Jump to content

रणजी करंडक, २०१८-१९ क गट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणजी ट्रॉफी, २०१८-१९ क गट
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान भारत भारत
सहभाग १०

रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. गट क मधून अव्वल दोन संघ रणजी ट्रॉफी, २०१८-१९च्या बाद फेरीत पात्र ठरतील.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती
आसाम +०.०००
गोवा +०.०००
हरियाणा ०.०००
जम्मू आणि काश्मीर ०.०००
ओडिशा ०.०००
राजस्थान ०.०००
भारतीय सेना ०.०००
झारखंड ०.०००
त्रिपुरा ०.०००
उत्तर प्रदेश ०.०००

सामने

[संपादन]

फेरी १

[संपादन]
१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३६० (१२२.३ षटके)
बिशाल घोष २०१ (२६९)
दिवेश पठानिया ४/७९ (२९.३ षटके)
२३८ (८५ षटके)
अंशुल गुप्ता ६२ (१४०)
मणिशंकर मुरासिंग ७/५३ (२६ षटके)
२३२/२घो (६१ षटके)
उदियान बोस १०९ (१७०)
विकास यादव १/४७ (१५ षटके)
१६२/२ (५१ षटके)
रवी चौहान ४७ (६५)
मणिशंकर मुरासिंग २/३५ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
महाराजा वीर विक्रम कॉलेज स्टेडियम, आगरतळा, त्रिपुरा
पंच: जयारमन मदनगोपाळ आणि चिरा रवीकांतरेड्डी
सामनावीर: बिशाल घोष (त्रिपुरा)
  • नाणेफेक: भारतीय सेना, गोलंदाजी.
  • निनाद कदम (त्रिपुरा) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३७९ (१०९.४ षटके)
चेतन बिष्ट १५९ (२९४)
मोहम्मद मुधासीर ५/९० (२९ षटके)
२०४ (७१.१ षटके)
परवेझ रसूल ४७ (५०)
राहुल चहार ५/५९ (२०.१ षटके)
२१९/४घो (६३ षटके)
अमितकुमार गौतम ६८ (१६६)
परवेझ रसूल २/५० (१४ षटके)
३१९ (९७.४ षटके)
परवेझ रसूल ११०* (१५१)
नथु सिंग ४/८३ (१८.४ षटके)
राजस्थान ७५ धावांनी विजयी.
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर, राजस्थान
पंच: सईद खालीद आणि विरेंदर शर्मा
सामनावीर: चेतन बिष्ट (राजस्थान)
  • नाणेफेक: जम्मू आणि काश्मीर, गोलंदाजी.
  • फझील रशीद (जम्मू आणि काश्मीर) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
  • मोहम्मद मुधासीरने (जम्मू आणि काश्मीर) हॅट्रीक घेतली तर त्याने ४ चेंडूत ४ बळी घेतले.
  • रॉबिन बिष्टच्या (राजस्थान) ६,००० प्रथम श्रेणी धावा पूर्ण.