Jump to content

रणजित नाईक-निंबाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणजितसिंह निंबाळकर

कार्यकाळ
२०१९  २०२४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ माढा

रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे माढा मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.