योहान क्रिस्चियन बाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योहान क्रिस्चियन बाख (५ सप्टेंबर, इ.स. १७३५ - १ जानेवारी, इ.स. १७८२) हा पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतकार होता. हा योहान सेबास्टियन बाखचा सगळ्यात लहान मुलगा होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.