येन(वृक्ष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येन हा वृक्ष आकाराने मोठा असतो.खूप उंच वाढतो.या झाडाची साल मगरीच्या चामडी सारखी दिसते. या झाडा पासून खूप मोठया प्रमाणात डिंक निघतो.हा डिंक बाजारात दहा रुपये किलो या भावाने विकला जातो. या डिंका पासून ‘पिपरमिंट’ (पेपरमिंट) बनवतात.हा डिंक ‘घुगरीत’ (गोवर्यांच्या विस्तवावर) भाजून खातात, पापडासारखा! डिंक लाही सारखा फुटतोतसेच डिंक भाजून साखर टाकून खातात. बाळंतीण बाईला मुद्दाम डिंकाचे लाडू खायला देतात. त्यामुळे अंगात ताकत येते व अंगावरून जास्त रक्त जात नाही.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ बंग, राणी (१६ जानेवारी १९९९). गोईण. मुंबई: Dr.राणी बंग.