येड्यांची जत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


येड्यांची जत्रा
220px
दिग्दर्शन मिलिंद कावडे
निर्मिती मिलिंद कावडे
प्रमुख कलाकार भरत जाधव
मोहन जोशी
विनय आपटे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ फेब्रुवारी २०१२


येड्यांची जत्रा हा मराठी विनोदी चित्रपट आहे. यात भरत जाधव, मोहन जोशी आणि विनय आपटे यांनी भूमिका वठविल्या आहेत.