Jump to content

यु.डी. लेइरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यु.डी. लेइरिया
फुटबॉल संघ
स्थापना1966 संपादन
खेळफुटबॉल संपादन
देशपोर्तुगाल संपादन
मुख्य कोचहोजे मौरिन्हो संपादन
लिगLiga Portugal 2 संपादन
Home venueEstádio Dr. Magalhães Pessoa संपादन
मालक संस्थाAlexander Tolstikov संपादन
मुख्यालयाचे स्थानलाईरीया संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.uniaodeleiria.pt/ संपादन
Category for members of a teamCategory:U.D. Leiria players संपादन

युनियाओ देस्पोर्तिव्हा दि लेइरिया तथा यु.डी. लेइरिया हा पोर्तुगालमधील व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. याची स्थापना ६ जून, १९६६ रोजी झाली. हा क्लब कँपिओनातो दि पोर्तुगाल स्पर्धेत खेळतो. एस्तादियो डॉ. मागाल्हाएस पेसोआ हे २४,००० प्रेक्षकांचे मैदान या क्लबचे घरचे मैदान आहे.