Jump to content

होजे मौरिन्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होजे मारियो दोस सांतोस मौरिन्हो फेलिक्स (२६ जानेवारी, इ.स. १९६३ - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल प्रशिक्षक आहे. हा क्लब रोमाचा सद्य प्रशिक्षक आहे.

याने २००० सालापासून बेनफिका, युनिआव दि लेइरिया, पोर्तो, चेल्सी, इंटर मिलान, रेआल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड आणि टॉटेनहॅम हॉट्सपर येथे प्रशिक्षण दिलेले आहे.