Jump to content

युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (इंग्लिश: Youth Olympic Games) ही वय वर्षे १४ ते १८ ह्या दरम्यानच्या तरुण खेळाडूंसाठी आयोजित करण्यात येत असलेली एक बहु-राष्ट्रीय व बहु-क्रीडा ऑलिंपिक स्पर्धा आहे. पहिल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन सिंगापूरमध्ये १४ ते २६ ऑगस्ट २०१० दरम्यान केले गेले.

जगातील बहुतेक सर्व राष्ट्रीय ऑलिंपिक संघटना ह्या स्पर्धेसाठी आपले युवा खेळाडू पाठवतात. पारंपारिक ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्व खेळांचे आयोजन युवा ऑलिंपिकमध्ये देखील केले जाते.

युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांची यादी

[संपादन]
सिंगापूर - २०१० उन्हाळी युवा स्पर्धेचे यजमान शहर
इन्सब्रुक - २०१२ हिवाळी युवा स्पर्धेचे यजमान शहर
नानजिंग - २०१४ उन्हाळी युवा स्पर्धेचे यजमान शहर

उन्हाळी स्पर्धा

[संपादन]
वर्षऑलिंपिकस्पर्धास्थान
२०१० XXIX २०१० उन्हाळी युवा ऑलिंपिक सिंगापूर सिंगापूर
२०१४ XXX २०१४ उन्हाळी युवा ऑलिंपिक चीन नानजिंग
२०१८ XXXI २०१८ उन्हाळी युवा ऑलिंपिक ठरले नाही

हिवाळी स्पर्धा

[संपादन]
वर्षऑलिंपिकस्पर्धास्थान
२०१२ XXX २०१२ हिवाळी युवा ऑलिंपिक ऑस्ट्रिया इन्सब्रुक
२०१६ XXXI २०१६ हिवाळी युवा ऑलिंपिक नॉर्वे लीलहामर
२०२० XXXII २०१६ हिवाळी युवा ऑलिंपिक ठरले नाही

बाह्य दुवे

[संपादन]