Jump to content

यानिक कॅरियाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यानिक कॅरियाह
व्यक्तिगत माहिती
जन्म २२ जून, १९९२ (1992-06-22) (वय: ३२)
त्रिनिदाद
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २१४) १७ ऑगस्ट २०२२ वि न्यू झीलंड
शेवटचा एकदिवसीय ३ डिसेंबर २०२३ वि इंग्लंड
टी२०आ पदार्पण (कॅप ९२) ५ ऑक्टोबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
शेवटची टी२०आ ७ ऑक्टोबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०११-आतापर्यंत त्रिनिदाद आणि टोबॅगो
२०१३ त्रिनबागो नाइट रायडर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ एफसी लिस्ट अ
सामने ७१ २२
धावा ५९ २,९२३ २५५
फलंदाजीची सरासरी ५३.०० २८.३७ २८.३४
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ५/११ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ५२ * १९६ ७३
चेंडू १५० ३६ ३,१६३ ६७५
बळी ५७ २६
गोलंदाजीची सरासरी ५०.६६ ४३.०० ३२.८७ २२.३८
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/७७ १/१५ ५/४६ ५/४४
झेल/यष्टीचीत ०/- ०/- ३२/- १/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ६ जून २०२३

यानिक कॅरियाह (२२ जून, १९९२:त्रिनिदाद - ) हा त्रिनिदादचा क्रिकेट खेळाडू आहे. हा वेस्ट इंडीजच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून खेळला आहे, तसेच कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो रेड स्टीलचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०२२ पासून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून खेळला आहे.

संदर्भ

[संपादन]