Jump to content

मोहित मल्होत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहित मल्होत्रा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावमल्होत्रा संपादन
जन्म तारीख४ एप्रिल 1986 संपादन
जन्मस्थाननवी दिल्ली संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2009 संपादन

मोहित मल्होत्रा हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. स्प्लिट्सविला २ मधील सहभाग आणि बडे अच्छे लगते हैं मधील कार्तिक शर्मा आणि ससुराल गेंदा फूल मधील सिड यांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.[][][] विक्रम भट्ट यांच्या हॅक्ड (२०२०) या थ्रिलरमधून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Wadhwa, Akash (22 March 2013). "TV is not at all women-dominated now: Mohit Malhotra". द टाइम्स ऑफ इंडिया. 29 December 2018 रोजी पाहिले.
  2. "Mohit Malhotra & Dimple Jhangiani in Yeh Hai Aashiqui". द टाइम्स ऑफ इंडिया. 14 March 2014. 29 December 2018 रोजी पाहिले.
  3. Coutinho, Natasha (9 July 2014). "Mohit Malhotra turns baddie in Beintehaa". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 29 December 2018 रोजी पाहिले.
  4. "TV actors are getting accepted in films now: Mohit Malhotra". Outlook India. 10 June 2020 रोजी पाहिले.