मोहनकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहनकुमार (जन्म : सियालकोट, पाकिस्तान, १ जून, [[इ.स. १९३४|१९३४]; - मुंबई, १० नोव्हेंबर, २०१७) हे एक यशस्वी हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या बहुतेक चित्रपटांच्या नावाचे पहिले अक्षर अ किंवा आ होते.

मोहनकुमार यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट[संपादन]

 • अंजाना
 • अनपढ
 • अंबा
 • अमन
 • अमीर गरीब
 • अमृत
 • अवतार
 • आई मिलन की बेला
 • आप आए बहार आई
 • आप की परछाईयॉं
 • आप बीती
 • अॉल राउंडर
 • आस का पंछी
 • मोम की गुडिया