Jump to content

मोठा चिखल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोठा चिखल्या

मोठा चिखल्या किंवा मोठा वाळू टीटवा (इंग्लिश:large sand plover) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने गाव-तित्तिरा पेक्षा लहान असतो. डोके आणि डोळा यामधील भाग पिवळसर पांढरा, डोळा आणि कानाला जोडणाऱ्या पट्टीचा रंग तपकिरी असतो. इतर भागाचा रंग राखट पिंगट असतो. खालील अंगाचा रंग पांढरा असतो.

वितरण

[संपादन]

हे पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, मालदीव, अंदमान आणि निकोबार बेटे येथील समुद्र किनारे या प्रदेशात आढळतात.

निवासस्थाने

[संपादन]

ते चिखलणी आणि पुळनी या ठिकाणी राहतात.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली