मोटो जी४
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
मोटो जी४ (Moto G4) हा अण्ड्रोइड स्मार्ट फोन लेनोव्हो कंपनीच्या मोटोरोला मोबिलिटी विभागाने विकशीत केला आहे. हा नेहमी मोटो G4 या शैलीत ओळखला जातो. दि.17 मे 2016 रोजी मोटो G ने हा फोन आपले तिसरे अपत्य म्हणून प्रचारात आणले. हा फोन भरपूर प्रमाणात ब्राझील आणि भारतात एकाच वेळी उपलब्ध केला. दि.28 जून 2016 रोजी हा अमेरिकेत आणि इतर बाजारात उपलब्ध झाला.[१] याला अण्ड्रोइडची सुरक्ष आहे पण ती मासवार नाही.[२]
विशेषता
[संपादन]मोटो G4चा सांचा (Design) अगदी अलीकडील आहे. “वाटर रेपेल्लेंट नॅनो कोटींग” आणि दर्शनीय कॅमेरा ही त्याची वैशिष्ट्य आहेत. मात्र याच्या अगोदरचे अपत्य मोटो G3 प्रमाणे याला IPX7 दाखला प्राप्त झाला नाही.[३] याचे दूरदर्शित्व विना रंगिण म्हणजेच ब्लॅक आणि व्हाइट आहे. याची मागील बाजू मोटो मेकरचे निवडीप्रमाणे विविधतेत उपलब्ध आहे. यात 5.5-इंच 1080p दर्शनीय बाजूत (डिसप्ले) व ओकटा-कोर कुयाल्कोम्म स्ंनप्ड्रगओण सिस्टम-ऑन-चीफ, आणि 2/3 GB ऑफ RAM यांचा समावेश आहे. याची 16GB किंवा 32GB संग्रहण शक्ति आहे. MicroSDXC मार्फत 128 GB पर्यंत स्मरण संग्रहण वाढ शक्ति समर्पित केलेली आहे. मोटोचे कार्यक्रमात डिवाइस असल्याने त्याचे सहकार्य आणि बळं त्यातील हालचालिना आणि हावभावाना उपयोग पडते. याच्यात पाठीमागील चित्रण करणारा 13-मेगापिक्सेल आणि समोरील चित्रण करणारा 5-मेगापिक्सेल परिपूर्ण कॅमेरा शिवाय FM शी जवळीक साधणारा रेडियो आहे.[४] हा दुरदर्शनचे 802 चॅनल आणि 11चे Wi-Fi लाही जोडण्यासाठी मदत करतो. अण्ड्रोइड 6.00 “Marshmallow” बरोबर डिवाइस काम करते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे चारजिंग “Turbopower” ने होत असल्याने अगदी 15 मिनिटात बॅटरी चार्ज होते आणि ती 6 तासापर्यंत टिकते.
मॉडेल (सांचा)
[संपादन]मोटो G4चा सांचा अतिशन उत्कृष्ट आहे. हा मोटो G4 प्ले आणि मोटो G4 प्लस म्हणून उपलब्ध आहे. मोटो G4 प्लेचे सांचात कॅमेरा स्क्रीन खालील भागात आहेत.(7) मोटो G4 प्लस हे प्रीमियम मॉडेल चौथे अपत्य आहे त्याच्यात समोरील बाजूस फिंगर प्रिंट सेन्सॉर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे फेज-डिटेक्षन आटोफोकसचे मदतीने 4GB ऑफ RAM आणि 64 GB ऑफ संग्रहण क्षमता यासाठी पाठीमागील चित्रण करणारा 16-मेगापिक्सेल कॅमेरा यात आहे.
प्रमुख निवडक आवृत्ती
[संपादन]अमेझॉन.कॉम या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्या कंपनीने या 16GB आणि 32GB या मॉडेल साठी अमेझॉन प्राईम मेंबर होणेसाठी आहावान केलेले आहे. हे अमेझॉनचे आहावान साधारण इतरांचे तुलनेत $50 ने स्वस्त आहे.[५]
Stat | Moto G4 Play | Moto G4 | Moto G4 Plus |
---|---|---|---|
Processor | Snapdragon 410 at 1.2 GHz | Snapdragon 617 at 1.5 GHz | Snapdragon 617 at 1.5 GHz |
Processor Cores | 4 cores | 8 cores | 8 cores |
GPU | Adreno 306 GPU | Adreno 405 GPU | Adreno 405 GPU |
RAM | 1 or 2 GB | 2 GB | 2, 3 or 4 GB |
Display Resolution | HD (1280 x 720) | Full HD (1920 x 1080) | Full HD (1920 x 1080) |
Display Size | 5", 294 ppi | 5.5", 401 ppi | 5.5", 401 ppi |
Rear Camera | 8MP f/2.21080p30 video | 13MP f/2.01080p30 video w/ slow-motion | 16MP f/2.0PDAF and laser autofocus1080p30 video |
Battery | 2800mAh | 3000mAh w/ TurboPower Charging | 3000mAh w/ TurboPower charging |
Fingerprint Reader | No | No | Yes |
संदर्भ
[संपादन]- ^ "न्यू मोटो झी लाईनअप ब्रिन्ग्स १०८०पिक्सएल्स ॲंड फिंगरप्रिंट सेन्सर्स टू मिड-रेंज फोन्स".
- ^ "मोटोरोला कॉन्फर्म्स दॅट इट विल नॉट कमीट टू मंथली सिक्युरिटी पॅचेस".
- ^ "मोटो झी४ प्ले रिव्हिएव: दि बेस्ट १५० डॉलर्स यू कॅन स्पेंड ऑन अ मॉडर्न ॲंड्रॉइड स्मार्टफोन".
- ^ "मोटो आणवेल्स झी४ॲंड झी४ प्लस स्मार्टफोन्स इन इंडिया". 2016-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-11 रोजी पाहिले.
- ^ "अमेझॉन'स १५० डॉलर्स मोटो झी४ इझ अन इव्हन बेटर डील दॅन दि ओरिजिनल (हॅन्ड्स-ऑन )".