Jump to content

मोझिला फायरफॉक्स ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मूळ लेखक मोझिला कॉर्पोरेशन
सद्य आवृत्ती ४.०.१
(एप्रिल २८, २०१०)
प्रोग्रॅमिंग भाषा सी++, जावास्क्रिप्ट, सीएसएस, एक्सयूएल, एक्सबीएल
संगणक प्रणाली क्रॉस-प्लॅटफॉर्म
संचिकेचे आकारमान ११.९ एमबी (विंडोज)
२६.८ एमबी (मॅक ओएस एक्स)
१३.२ एमबी (लिनक्स)
भाषा मराठीसह ७० भाषा
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक, एफटीपी क्लायंट
सॉफ्टवेअर परवाना एमपीएल / ग्नू जीपीएल / ग्नू एलजीपीएल
पूर्वाधिकारी मोझिला फायरफॉक्स ३.६
उत्तराधिकारी मोझिला फायरफॉक्स ५
संकेतस्थळ फायरफॉक्स ४


विभाग
सुरूवात व वंश

मोझिला फायरफॉक्स ४ ही फायरफॉक्स या आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती मार्च २२, २०११ रोजी प्रकाशित झाली. तिची पहिली बीटा आवृत्ती जुलै ६, २०१० रोजी उपलब्ध झाली व शेवटची अस्थिर आवृत्ती प्रकाशन उमेदवार २ ही मार्च १८, २०११ रोजी प्रकाशित झाली. मोझिला फायरफॉक्स ४चे सांकेतिक नाव टूमूकुमाके हे ठेवण्यात आले होते व ही आवृत्ती फायरफॉक्सची शेवटचे मोठे प्रकाशन चक्र मानले गेले आहे.


वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— मार्च २०१२

न्याहाळक % (फा.फॉ.) % (एकूण)
फायरफॉक्स १ ०.०४% ०.०१%
फायरफॉक्स १.५ ०.०४% ०.०१%
फायरफॉक्स २ ०.४३% ०.१२%
फायरफॉक्स ३ २.४९% ०.६९%
फायरफॉक्स ३.५ २.३५% ०.६५%
फायरफॉक्स ३.६ २८.३७% ७.८५%
फायरफॉक्स ४.० ७.८८% २.१८%
फायरफॉक्स ५ १९.७०% ५.४५%
फायरफॉक्स ६ ३७.६९% १०.४३%
फायरफॉक्स ७ ०.८७% ०.२४%
फायरफॉक्स ८ ०.११% ०.०३%
फायरफॉक्स ९ ०.०४% ०.०१%
फायरफॉक्स १० ४१.३०% १०.३२%
फायरफॉक्स ११ २४.१३% ६.०३%
फायरफॉक्स १२ ०.७६% ०.१६%
फायरफॉक्स १३ ०.१२% ०.०३%
फायरफॉक्स १४ ०.०४ % ०.०१ %
सर्व मिळून [१] १०० % २४.९८ %

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Top 5 Browsers on March 2012, StatCounter Global Stats