मोझिला फायरफॉक्स ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोझिला फायरफॉक्स ३
Firefox logo.png
Firefox 3.png
प्रारंभिक आवृत्ती १७, जुन २००८
विकासाची स्थिती कार्यरत
प्रणालीलेखनाची भाषा सी++, एक्सयूएल, एक्सबीएल, जावास्क्रिप्ट, सीएसएस
संगणक प्रणाली विंडोज
मॅक ओएस एक्स
लिनक्स
सोलारिस
ओपनसोलारिस
प्लॅटफॉर्म क्रॉस-प्लॅटफॉर्म
संचिकेचे आकारमान ७.२ एमबी (लिनक्स), १७.२ एमबी (मॅक), ८.७ एमबी (विंडोज)
भाषा ७० भाषा
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक
परवाना एमपीएल/ग्नू जीपीएल/ग्नू एलजीपीएल
पूर्वाधिकारी मोझिला फायरफॉक्स २
उत्तराधिकारी मोझिला फायरफॉक्स ३.५
संकेतस्थळ मोझिला.कॉम



मोझिला फायरफॉक्स ३ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती असून ती १७, जुन २००८ रोजी प्रकाशित झाली.

Firefox.svg

विभाग
सुरूवात व वंश
Firefox logo.pngFirefox.svg
वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— मार्च २०१२

न्याहाळक % (फा.फॉ.) % (एकूण)
फायरफॉक्स १ ०.०४% ०.०१%
फायरफॉक्स १.५ ०.०४% ०.०१%
फायरफॉक्स २ ०.४३% ०.१२%
फायरफॉक्स ३ २.४९% ०.६९%
फायरफॉक्स ३.५ २.३५% ०.६५%
फायरफॉक्स ३.६ २८.३७% ७.८५%
फायरफॉक्स ४.० ७.८८% २.१८%
फायरफॉक्स ५ १९.७०% ५.४५%
फायरफॉक्स ६ ३७.६९% १०.४३%
फायरफॉक्स ७ ०.८७% ०.२४%
फायरफॉक्स ८ ०.११% ०.०३%
फायरफॉक्स ९ ०.०४% ०.०१%
फायरफॉक्स १० ४१.३०% १०.३२%
फायरफॉक्स ११ २४.१३% ६.०३%
फायरफॉक्स १२ ०.७६% ०.१६%
फायरफॉक्स १३ ०.१२% ०.०३%
फायरफॉक्स १४ ०.०४ % ०.०१ %
सर्व मिळून [१] १०० % २४.९८ %

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.