मेलुहाचे मृत्युंजय
Appearance
‘मेलुहाचे मृत्युंजय’ ही कादंबरी सुप्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या ‘दि इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या मूळ इंग्रजी कादंबरीचे मराठी भाषांतर आहे. डॉ. मीना राजेंद्र शेटे-संभू यांनी या कादंबरीचे मराठी भाषांतर केलेले आहे. अमिश त्रिपाठी यांनी भगवान शिवाच्या जीवनावर लिहिलेल्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील हे पहिले पुस्तक आहे.