मेरा रंग दे बसंती चोला (गीत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरा रंग दे बसंती चोला हे एक देशभक्तीपर गीत आहे.[१]

इतिहास[संपादन]

काकोरीच्या संग्रामानंतर तुरुंगवास भोगत असताना राम प्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी या गीताचा पाया घातला असे मानले जाते.[२] ही मूळ रचना वसंत ऋतुशी संबंधित असून रामप्रसाद बिस्मिल यांनी ती केलेली आहे .[३] शहीद भगतसिंग यांच्यासंदर्भात हे गीत विशेष प्रसिद्ध पावलेले आहे.[४][५]

लोकप्रियता[संपादन]

१९६५ साली प्रदर्शित झालेल्या शहीद चित्रपटातील हे गीत घेतले गेले आहे. चित्रपटामुळे ते अधिक लोकप्रिय झाले.

हे ही पहा[संपादन]

भगतसिंग

रामप्रसाद बिस्मिल

संदर्भ[संपादन]

  1. ^ Chetan, Rajesh (2018-03-21). Rang de Basanti: रंग दे बसंती (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789352789320.
  2. ^ Bhalla, Parveen. Shaheed-E-Watan Rajguru (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350483190.
  3. ^ "रंग दे बसंती चोला गीत का इतिहास | Rang De Basanti Choola". www.bharatdarshan.co.nz (हिंदी भाषेत). 2018-08-19 रोजी पाहिले.
  4. ^ Bhaṭanāgara, Saralā (2008). Krānti ke karmavīra (हिंदी भाषेत). Anubhava Prakāśana. ISBN 9788189133870.
  5. ^ Srivastava, Lekha. Aarohi Hindi Pathmala (CCE) – 4 (हिंदी भाषेत). Vikas Publishing House. ISBN 9789325962040.