मॅनी मार्टिनडेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅनी मार्टिनडेल (२५ नोव्हेंबर, १९०९:बार्बाडोस - १७ मार्च, १९७२:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३३ ते १९३९ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.