मॅथ्यू मॅककॉनेही
Appearance
(मॅथ्यू मॅककॉनोही या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅथ्यू मॅककॉनेही | |
---|---|
जन्म |
४ नोव्हेंबर, १९६९ युवाल्ड, टेक्सास |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९९१ - चालू |
पत्नी | कॅमिला अल्वेझ |
मॅथ्यू डेव्हिड मॅककॉनेही (Matthew David McConaughey; ४ नोव्हेंबर १९६९) हा एक अमेरिकन सिने अभिनेता आहे. १९९३ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या मॅककॉनेहीने प्रामुख्याने अनेक विनोदी प्रणयपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ सालच्या डॅलस बायर्ज क्लब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर पुरस्कार व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले.
अ टाइम टू किल या जॉन ग्रिशॅमच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात याने पहिली प्रमुख भूमिका होती. २०१४ सालच्या काल्पनिक अंतराळपट इंटरस्टेलरमध्येही त्याने प्रमुख भूमिका निभावली.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मॅथ्यू मॅककॉनेही चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत