मॅथ्यू अप्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅथ्यू अप्सन

मॅथ्यू जेम्स अप्सन (इंग्लिश: Matthew James Upson) (एप्रिल १८, १९७९ - हयात) हा इंग्लिश आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतील संरक्षकाच्या भूमिकेत खेळणाऱ्या अप्सनाने २०१० फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. एरवी इंग्लिश प्रीमियर लीग साखळीत तो वेस्टहॅम युनायटेड संघाकडून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]