Jump to content

मॅडिसन कीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅडिसन कीझ
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावMadison Keys संपादन
दिलेले नावMadison संपादन
आडनावKeys संपादन
जन्म तारीख१७ फेब्रुवारी 1995 संपादन
जन्मस्थानरॉक आयलंड संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानओरलँडो संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)१७ फेब्रुवारी 2009 संपादन
खेळ-संघाचा सदस्यUnited States Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
Sports discipline competed inटेनिस एकेरी, tennis doubles संपादन
एकेरीमधील प्रदर्शन456–249 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन29–40 संपादन
Handednessउजव्या हाताने संपादन
Playing handउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant in२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस संपादन

मॅडिसन कीझ (१७ फेब्रुवारी, १९९५:रॉक आयलंड, इलिनॉय, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.