Jump to content

मॅट स्मिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅट स्मिथ
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
दिलेले नावMatthew, Robert संपादन
आडनावSmith संपादन
जन्म तारीख२८ ऑक्टोबर 1982 संपादन
जन्मस्थाननॉर्थहॅम्प्टन संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायदूरदर्शन अभिनेता, चित्रपट अभिनेता, मंच अभिनेता, अभिनेता, accountant संपादन
कार्यक्षेत्रvideo game industry संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of East Anglia, Northampton School for Boys, National Youth Theatre संपादन
निवासस्थाननॉर्थहॅम्प्टन संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2003 संपादन
धर्मनास्तिकता संपादन
नामांकने प्राप्तBritish Academy Television Award for Best Actor संपादन

मॅथ्यू रॉबर्ट स्मिथ (जन्म २८ ऑक्टोबर १९८२) [] एक इंग्लिश अभिनेता आहे.[] बीबीसी सायन्स फिक्शन टेलिव्हिजन मालिका डॉक्टर हू (२०१०-१४),[] नेटफ्लिक्सच्या द क्राउन (२०१६-१७) या ऐतिहासिक मालिकेत प्रिन्स फिलिप आणि एचबीओ च्या काल्पनिक नाटक मालिका हाऊस ऑफ द ड्रॅगन (२०२२) मध्ये डेमन टारगारेन या भुमीकांसाठी तो ओळखला जतो. द क्राउन मधील कामासाठी त्याला सहाय्यक अभिनेत्याचे प्राइमटाइम एमी अवॉर्ड नामांकन मिळाले होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Matt Smith – 11th Dr Who – Former NSB Head Boy". Northampton School for Boys. 14 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 March 2013 रोजी पाहिले.
  2. Shenton, Mark (18 October 2007). "Fresh Face: Matt Smith". Broadway.com in London. 30 March 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 January 2009 रोजी पाहिले.
  3. "Meet the Eleventh Doctor". Doctor Who microsite. BBC. 5 January 2009. 16 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 December 2019 रोजी पाहिले.
  4. साचा:Cite episode