Jump to content

मॅक्सिमिलियन दुसरा (पवित्र रोमन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक्सिमिलियन दुसरा

मॅक्सिमिलियन दुसरा (३१ जुलै १५२७, व्हियेना – १२ ऑक्टोबर १५७६, रेगन्सबुर्ग) हा १५६२ पासून जर्मनी व बोहेमियाचा राजा; १५६३ पासून हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १५६४ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

मागील
फर्डिनांड पहिला
पवित्र रोमन सम्राट
१५६४-१५७६
पुढील
दुसरा रुडॉल्फ