फर्डिनांड पहिला, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्डिनांड पहिला

फर्डिनांड पहिला (१० मार्च १५०३, आल्काला दे हेनारेस, स्पेन – २५ जुलै १५६४, व्हियेना, ऑस्ट्रिया) हा १५५८ पासून जर्मनीचाइटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो १५२१ पासून ऑस्ट्रियाचा आर्कड्युक व १५२६ पासून हंगेरी, क्रोएशियाबोहेमियाचा राजा होता.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
चार्ल्स पाचवा
पवित्र रोमन सम्राट
१५५८-१५६४
पुढील
मॅक्सिमिलियन दुसरा