मृदुला सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मृदुला सिन्हा

गोव्याच्या राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२६ ऑगस्ट २०१४
मागील ओम प्रकाश कोहली

जन्म २७ नोव्हेंबर, १९४२ (1942-11-27) (वय: ८१)
मुजफ्फरपूर, बिहार
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
पती डॉ. राम कृपाल सिन्हा

मृदुला सिन्हा ( २७ नोव्हेंबर १९४२) ह्या भारत देशातील गोवा राज्याच्या विद्यमान राज्यपाल आहेत. त्या हिंदी भाषेमधील नावाजलेल्या लेखिका देखील आहेत.

बाह्य दुवे[संपादन]