मृणाल ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मृणाल ठाकूर
जन्म १ ऑगस्ट, १९९२ (1992-08-01) (वय: २७)
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

मृणाल ठाकूर (जन्म: १ ऑगस्ट १९९२)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृणाल प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे.

तिने स्टार प्लसवरील खामोशियां मालिकेमध्ये भूमिका करून अभिनयाची सुरूवात केली.

चित्रपट[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Mrunal Thakur Wiki".


बाह्य दुवे[संपादन]