मृणाल ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मृणाल ठाकूर
जन्म १ ऑगस्ट, १९९२ (1992-08-01) (वय: ३१)
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

मृणाल ठाकूर ( १ ऑगस्ट १९९२)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृणाल प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. तिने स्टार प्लसवरील खामोशियां मालिकेमध्ये भूमिका करून अभिनयाची सुरुवात केली.

चित्रपट[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Birthday Special: टीवी सीरियल से 'तूफान' तक, सिर्फ 9 साल में मृणाल ठाकुर बनी बॉलीवुड की टॉप एक्ट्रेस, पढ़ें" (हिंदी भाषेत). ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.