मुहम्मद नागिब
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मुहम्मद नागिब (२० फेब्रुवारी, इ.स. १९०१ - २८ ऑगस्ट, इ.स. १९८४) हे इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १८ जून, इ.स. १९५३ ते १४ नोव्हेंबर, इ.स. १९५४ पर्यंत या पदावर होते.
गमाल आब्देल नासर आणि नागिब हे इजिप्तच्या क्रांतीचे मुख्य नेते होते.