Jump to content

मुस्तफा कमाल अतातुर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुस्तफा केमाल पाशा या पानावरून पुनर्निर्देशित)
मुस्तफा कमाल अतातुर्क

तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९२३ – १० नोव्हेंबर १९३८
पुढील इस्मेत इनोउ

तुर्कस्तानचे पंतप्रधान
कार्यकाळ
३ मे १९२० – २४ जानेवारी १९२१
पुढील फेझवी शाकमक

तुर्कस्तानच्या संसदेचे अध्यक्ष
कार्यकाळ
२४ एप्रिल १९२० – २९ ऑक्टोबर १९२३
पुढील फेझवी शाकमक

जन्म १९ मे १८८१
मृत्यू १० नोव्हेंबर १९३८
राष्ट्रीयत्व तुर्की
राजकीय पक्ष कमिटी ऑफ युनियन अँड प्रोग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टी
पत्नी लतिफे उझाकी
सही मुस्तफा कमाल अतातुर्कयांची सही

मुस्तफा कमाल अतातुर्क किंवा केमाल पाशा (जन्म : (मान्यतेनुसार) १९ मे १८८१, - १० नोव्हेंबर १९३८) हे ओस्मानीतुर्कस्तानी लष्करातील अधिकारी, लेखक व तुर्कस्तानचे पहिले राष्ट्रपती होते. केमाल पाशा हा जरी हुकुमशहा असला, तरी त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ असे संबोधू लागली.

केमाल पाशावरील मराठी पुस्तके

[संपादन]