मुंबईचा फौजदार (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबईचा फौजदार
दिग्दर्शन राज दत्त
निर्मिती मनोहर रणदिवे
प्रमुख कलाकार रवींद्र महाजनी, रंजना देशमुख , शरद तळवलकर, प्रिया तेंडुलकर
गीते जगदीश खेबूडकर
संगीत विश्वनाथ मोरे
पार्श्वगायन अनुराधा पौडवाल,सुरेश वाडकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९८४