मीरा सोर्व्हिनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीरा कॅथेरिन सोर्व्हिनो (२८ सप्टेंबर, १९६७:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हिने माइटी अॅफ्रोडाइटी, रोमी अँड मिशेल्स हाय स्कूल रियुनियन, द रिप्लेसमेंट किलर्स, समर ऑफ सॅम आणि नॉर्मा जीन अँड मॅरिलिन सह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. तिला माइट अॅफ्रोडाइटी चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.