क्वेंटिन टारान्टिनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
क्वेंटिन टारान्टिनो

क्वेंटिन जेरोम टारान्टिनो (Quentin Tarantino, जन्म: २७ मार्च, इ.स. १९६३, नॉक्सव्हिल, टेनेसी) हा एक अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार आणि अभिनेता आहे. रिझरव्हॉयर डॉग्स, पल्प फिक्शन, किल बिल भाग १, किल बिल भाग २, इनग्लोरियस बास्टर्ड्स आणि जॅंगो अनचेन्ड हे टारान्टिनोच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी काही आहेत.

बाह्य दुवे[संपादन]