Jump to content

मीनाक्षी मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मीनाच्चीअम्मन कोविल या पानावरून पुनर्निर्देशित)
मीनाक्षी मंदिर दृश्य

मीनाक्षी मंदिर हे भारतातील तमिळनाडू जिल्ह्यातील मदुराई येथील मंदिर आहे. याला अरुलमिगु मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर किंवा मीनाट्चीअम्मन कोविल (मीनाक्षी आईचे देउळ) असेही म्हणतात. पार्वतीचे मीनाक्षी या रूपात आणि शंकराचे सुंदरेश्वर रूपात येथे मूर्तींच्या रूपात पूजन केले जाते.