मिल्ने आखाताची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिल्ने बेची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
लढाई संपल्यावर कूच करणारे ऑस्ट्रेलियन सैनिक
लढाई संपल्यावर कूच करणारे ऑस्ट्रेलियन सैनिक
दिनांक ऑगस्ट २५ - सप्टेंबर ७, इ.स. १९४२
स्थान मिल्ने बे, न्यू गिनी
परिणती दोस्त राष्ट्रांचा विजय
युद्धमान पक्ष
ऑस्ट्रेलिया, अमेरिका जपान
सेनापती
सिरिल क्लोव्झ निशिझो त्सुकाहारा, शोजिरो हायाशी, मिनोरू यानो
सैन्यबळ
४,५०० (+४,५०० बाजारबुणगे) १,८०० (+३५० बाजारबुणगे)
बळी आणि नुकसान
१७० ६२५

मिल्ने बेची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानऑस्ट्रेलियाच्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती.

ऑगस्ट २४, इ.स. १९४२ला जपानी मरीन सैनिकांनी न्यू गिनीच्या पूर्वेस असलेल्या मिल्ने बे येथील ऑस्ट्रेलियाच्या तळावर हल्ला केला. सप्टेंबर ५ पर्यंत चाललेल्या या लढाईत ऑस्ट्रेलियाने जपानला हरवले व आक्रमण उधळून लावले.

जपानी सैन्याचा मिल्ने बे येथे नव्याने बांधलेल्या विमानळाचा ताबा घेऊन पुढे पोर्ट मोरेस्बीवर हल्ला चढवण्याचा बेत यामुळे फसला.

सैन्यबल[संपादन]

लढाई[संपादन]

पर्यवसान[संपादन]