मिला कुनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिलेना मार्कोव्ना मिला कुनिस (ऑगस्ट १४, इ.स. १९८३:चेर्निव्त्सी, युक्रेन - ) ही अमेरिकन चित्रपटअभिनेत्री आहे. ही मूळची युक्रेनियन असून वयाच्या सातव्या वर्षी आपल्या ज्यू कुटुंबासोबत पळून अमेरिकेला आली.