मिलार्ड काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुने मिलार्ड काउंटी न्यायालय

मिलार्ड काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फिलमोर येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९७५ इतकी होती.[२]

मिलार्ड काउंटीची रचना ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिलार्ड फिलमोर यांचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Millard County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Van Atta, Dale (January 22, 1977). "You name it - there's a town for it". The Deseret News. p. 15. October 18, 2015 रोजी पाहिले.