Jump to content

अमेरिकन फॅमिली फील्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिलर पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

अमेरिकन फॅमिली फील्ड हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या मिलवॉकी ब्रुअर्स संघाचे घरचे मैदान आहे. २०२०पर्यंत याचे नाव मिलर पार्क होते.

हे नाव देण्याससाठी मिलर ब्रुइंग कंपनीने ४ कोटी डॉलर देउ केले होते. २०२०मध्ये अमेरिकन फॅमिली इन्शुरन्स कंपनीने १५ वर्षांकरता नामकरण हक्त विकत घेतले.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ McCalvy, Adam (January 21, 2020). "Brewers' park to be American Family Field in '21". Brewers.com. MLB Advanced Media. February 2, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Nelson, Jim. "American Family Insurance to replace Miller Brewing Co. as naming rights sponsor for Brewers stadium". Milwaukee Journal Sentinel. January 22, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Brewers' ballpark will be called American Family Field starting in 2021". January 21, 2020 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क