मिरासदार कुणबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे शेतकरी वंश परंपरेने शेती करत आले आहेत त्यांना मिरासदार कुणबी असे म्हणतात.हे कुणबी मध्ययुगात बारा बलुतेदारांवर अवलंबून राहत असत आणि हे बारा बलुतेदार कुणबीवर अवलंबून रहात असत.मध्ययुगात एक प्रतिष्ठित वर्ग म्हणून शेतकऱ्यांची ओळख होती.[१]

  1. ^ Hollander, David B. (2018-07-11). Farmers and Agriculture in the Roman Economy. Routledge. pp. 83–92. ISBN 978-1-315-10388-4.