मिथिला पालकर
Appearance
मिथिला पालकर | |
---|---|
जन्म |
[१] मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, गायिका |
भाषा | मराठी |
मिथिला पालकर (जन्म:११ जानेवारी १९९३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी टीव्ही मालिका गर्ल इन द सिटी आणि नेटफ्लिक्सच्या लिटिल थिंग्जमधील तिच्या पात्रांसाठी ओळखली जाते . मार्च २०१६ मध्ये ती तिच्या यूट्यूबवरील "कप गाण्याच्या" मराठी आवृत्तीने प्रसिद्ध झाली.[२]
पालकरने २०१४ मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.[३] तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता निखिल अडवाणीचा कट्टी बट्टी. २०१८ मध्ये आलेल्या कारवां चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
संदर्भ
[संपादन]- ^ "Mithila Palkar: Photos of actress that prove she is a social media star". DNA. 17 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Lad, Deven (17 March 2016). "Mithila's cup-beat Marathi song 'Hichi Chal Turu Turu' goes viral. Here's what inspired the Dadar-based girl". DNA India. 11 November 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2019 रोजी पाहिले.
- ^ Sawant, Nikita (26 October 2017). "Mithila Palkar: 'I tried to run away from acting'". Femina. 24 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2018 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मिथिला पालकर चे पान (इंग्लिश मजकूर)