मित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रहांची मैत्री, त्यांचे समग्रह, व शत्रुग्रह दाखविणारे कोष्टक -


क्र. ग्रहाचे नाव मित्र ग्रह सम ग्रह शत्रुग्रह टिप्पणी
रवि चंद्र ,मंगळ ,गुरू बुध शुक्र ,शनि, राहू
चंद्र रवि,बुध मंगळ ,गुरू ,शुक्र ,शनि राहू
मंगळ रवि,गुरू ,चंद्र शुक्र ,शनि बुध,राहू
बुध रवि,शुक्र ,राहू मंगळ ,गुरू ,शनि चंद्र ,
गुरू रवि,चंद्र ,मंगळ शनि,राहू बुध,शुक्र ,
शुक्र बुध,शनि,राहू मंगळ ,गुरू , रवि,चंद्र
शनि बुध,शुक्र ,राहू गुरू रवि,चंद्र ,मंगळ
राहू बुध,शुक्र ,शनि गुरू रवि,चंद्र ,मंगळ ,
केतू बुध,शुक्र ,शनि गुरू रवि,चंद्र ,मंगळ ,