Jump to content

मिडियाविकी चर्चा:मोठा मजकुर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असे हवे --

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून लेखातील मोठा मजकुरX(मजकूर) अनवधानाने वगळला जात असण्याची शक्यता आहे का ? तो वगळणे विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारे आहे का ? सुयोग्यX (योग्य) मजकुरतरX (मजकूर तर) आपल्या हातून वगळला जात नाही आहे ?X (नाही ना?) याची कृपया खात्री करून घ्यावी हिX (ही) नम्र विनंती.

आपल्याकडून(-अनावश्यक) लेखातील(-अनावश्यक) आपण करू इच्छित असलेला लेखातील (-आवश्यक) बदल पुन्हा(-अनावश्यक) जतन करण्यापूर्वी (आपण करू इच्छित असलेल्या-अनावश्यक) बदलांची झलक पाहून घेऊन ते सुयोग्यX (योग्य) असल्याची पुन्हा एकदा(-अनावश्यक) खात्री करून घ्यावी असे सुचीतX (सूचित) केले जात आहे.


उपरोक्त सूचित बदल करून झाले. प्रमाण लेखन सहाय्याकरिता धन्यवाद . माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३०, ७ जुलै २०१२ (IST)[reply]