विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून लेखातील मोठा मजकूर अनवधानाने वगळला जात असण्याची शक्यता आहे का ? तो वगळणे विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारे आहे का ? योग्य मजकूर तर आपल्या हातून वगळला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती.
आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.
ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.
हा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:मोठा मजकुर येथे सुचवावेत.
सूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन मराठी विकिपीडियावरील लेखन/संपादन संकेतास अनुसरून नसावी अथवा अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून नोंदवली जात आहे.
आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते.
खालील गोष्टी टाळा:
रोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.