मिडियाविकी:सयुमर्यादा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.

नमस्कार, या लेखपानात गेल्या काही तासात अथवा (अल्पावधीत) अनेक छोटी संपादने होत असल्याचे स्वयमेव संपादन गाळणीने नोंदवले आहे.दृष्टीकोन विवादांवरून उद्भवणाऱ्या अनुत्पादक संपादन युद्ध टाळण्याचा हि संपादन गाळणी प्रयत्न करते. आपण आपली शुद्धलेखना विकि(दुवे)मार्कअप इत्यादी सारखी अती छोटी संपादने करत राहू शकता.इतर सर्व संपादनांना संदर्भ देणे आवश्यक आहे.संबंधीत लेखाच्या चर्चापानावरील वाक्यवार/घटकवार, विकिपीडिया उल्लेखनीयता निकष चर्चेस सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि संपादन युद्ध टाळून संपादनांच्या मध्ये पुरेसा स्पेस तयार करण्याच्या दृष्टीने; साधारणत: दिड दिवसाच्या कालावधीत या लेखास प्रती संपादन अंदाजे एका विकिपीडिया ओळीची संपादने केवळ मर्यादीत प्रमाणात करण्याचे बंधन घातले गेले आहे. हि मर्यादा संपल्यास आपले संपादन नामंजुरही होऊ शकते.

  • आपण करू इच्छित असलेले बदल, इतर संपादकांशी परस्पर विरोधी असण्याची शक्यता असेल तर, अशा बदलांबद्दल,कृपया,लेखपानाच्या चर्चा पानावर तर्कसंगत, वाक्यवार/घटकवार, विकिपीडिया उल्लेखनीयता निकष चर्चा करून आपापसात सहमती मिळवण्याचा प्रयत्न करावा,आणि सुयोग्य सहमती प्रस्थापीत होई पर्यंत आपले लक्ष इतर अविवाद्य लेखांच्या लेखनात केंद्रीत करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावेआणि नंतर विश्वकोशीय निकषांस अनुसरून असलेला मजकुर तेवढाच लेखात घ्यावा अशी सहकार्य विनंती समस्त सदस्यांना केली जात आहे. पुरेशा विश्वकोशीय उल्लेखनीयता चर्चे शिवाय मजकुर जोडणे अथवा वगळणे दोन्हीही टाळले जाणे अभिप्रेत आहे.
सुयोग्य सहमती प्रस्थापीत होई पर्यंत आपले लक्ष इतर अविवाद्य लेखांच्या लेखनात केंद्रीत करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे अशी पुन्हा एकदा, विनम्र विनंती आहे.
  • आपण संबंधीत विषयातील जाणकार व्यक्ती असाल आणि संदर्भ देण्याची पद्धती कठीण वाटल्यास संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर आपणास अपेक्षीत सुयोग्य वाक्यरचना संबंधीत विश्वासार्ह संदर्भ आणि विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या दृष्टीने आपणास हा बदल का सुयोग्य वाटतो ते नमुद करावे.
    • आपणाकडे कॉपीराईट् फ्री ऐतिहासिक मूळदस्तएवज असल्यास विकिस्रोत या बंधुप्रकल्पात मूळस्वरूपात युनिकोडात उपलब्ध करून देण्या बाबत विचार करा.
    • विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे विकिपीडियातील लेखन आणि चर्चा तर्कसंगत असावयास हव्यात असा संकेत आहे .त्या दृष्टीने विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पांतर्गत विवीध लेखात लेखन योगदान करून हवे आहे.