Jump to content

मिडियाविकी:संपादन गाळणी क्रमांक ९१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण) • (ह्या चित्राचा प्रताधिकार ,केवळ विकिपीडिया करताच मर्यादीत)
"{{संदर्भ मागणारे साचे}}" , परस्पर वगळणे टाळा

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही. अलिकडील कालावधीत ,या लेखपानावर आपल्याकडून लेखातील {{संदर्भ हवा}} [ संदर्भ हवा ] अशा प्रकारचा महत्वपूर्ण साचे मजकूर अनवधानाने वगळला जात असण्याची शंका वाटल्यामुळे , स्वयमेव संपादन गाळणीने आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे. केवळ एखादा मजकुर अथवा त्याबद्दल संदर्भ मागितला जाणे नको आहे या कारणाने साचे वगळू नयेत, सदर लेखास संदर्भ शोधून देऊन लेखाचा समतोल राखावा. अथवा सुयोग्य संदर्भ उपलब्ध होई पर्यंत {{संदर्भ हवा}} [ संदर्भ हवा ] साचा संबंधीत लेख ओळीत तसाच राहू द्यावा.

कृपया, विकिपीडिया साहाय्य पानांवरून संदर्भ नमुद करण्याची पद्धत समजून घ्यावी आणि संदर्भ नमुद केल्यानंतर आपले संपादन जतन करावे.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून लेखातील {{संदर्भ हवा}} [ संदर्भ हवा ] अशा प्रकारचा महत्वपूर्ण साचे मजकूर अनवधानाने वगळला जात असण्याची शक्यता आहे का ? तसे वगळणे विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारे आहे का ? योग्य मजकूर तर आपल्या हातून वगळला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती.

  • विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय स्वरूपाचे,निकषांचे संवर्धन व्हावे म्हणून किंवा त्या संबधांने काही साशंकता असल्यास वेगवेगळे सुधारणा विनंती साचे इतर सदस्यांकडून संबंधीत लेखात लावले जातात.
    • अशा साचांमध्ये सुचवले गेलेले बदल करण्या पुर्वी अथवा त्यांसंबधांने संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करण्या पुर्वी, असे साचे, ज्येष्ठ जाणत्या सदस्यांच्या साहाय्या शिवाय, परस्पर वगळू नयेत ही नम्र विनंती.



  • हि सूचना वाचूनही पुन्हा पुन्हा साचे वगळण्याचे प्रयत्न झाल्यास पुढेचालून स्वयमेव गाळणी कडून आपणास साचे वगळण्या पासून अटकाव केला जाऊ शकतो.
आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.