Jump to content

मिडियाविकी:संपादन गाळणी क्रमांक ९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.

"{{मथळा साचे}}" , वगळणे टाळा

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून लेखातील "{{वाद\}}|{{कॉपीपेस्ट}}|{{वर्तमानता}}|{{पुनर्लेखन}}|{{बदल}}|{{लेखनऔचित्य}}|{{पानकाढा}}|{{उल्लेखनीयता}}" अशा प्रकारचा महत्वपूर्ण साचे मजकूर अनवधानाने वगळला जात असण्याची शक्यता आहे का ? तसे वगळणे विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारे आहे का ? योग्य मजकूर तर आपल्या हातून वगळला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी ही नम्र विनंती.

  • विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय स्वरूपाचे,निकषांचे संवर्धन व्हावे म्हणून किंवा त्या संबधांने काही साशंकता असल्यास वेगवेगळे मथळा साचे इतर सदस्यांकडून संबंधीत लेखात लावले जातात.
    • अशा साचांमध्ये सुचवले गेलेले बदल करण्या पुर्वी अथवा त्यांसंबधांने संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करण्या पुर्वी, असे साचे, ज्येष्ठ जाणत्या सदस्यांच्या साहाय्या शिवाय, परस्पर वगळू नयेत ही नम्र विनंती.



  • हि सूचना वाचूनही पुन्हा पुन्हा साचे वगळण्याचे प्रयत्न झाल्यास पुढेचालून स्वयमेव गाळणी कडून आपणास साचे वगळण्या पासून अटकाव केला जाऊ शकतो.
आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.