मिडियाविकी:लेखन तृतीय पुरुषांत करा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. विश्वकोशीय लेखनात तृतीयपुरुषी लेखन करावे लागते. यात "मी, तू, आम्हांला/तुम्हांला, आम्ही,तुम्ही, आपल्याला, आपण " अशा स्वरूपाच्या वाक्यरचना टाळणे अभिप्रेत असते."मी, तू, आम्हांला/तुम्हांला, आम्ही,तुम्ही, आपल्याला, आपण " इत्यादी टाळून पुर्नलेखन करण्याचा प्रयत्न करावा.

  • स्वत:बद्दल/स्वत:चे हितसंबंध जपणारे लेखन, स्वत:ची अथवा इतर कुणाची जाहीरात करण्याच्या उद्देशाचे लेखन टाळावे.हि बाब तुमच्या आत्मियता असलेल्या विषयासंदर्भाच्या निष्पक्ष वस्तुनिष्ठ लेखनाच्या आड येत नाही याची नोंद घ्यावी.
आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.