मासिक - वैष्णव दर्शन
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर कार्तिक वारी २०१४ला प.पू.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते पंढरपूर येथे प्रथम प्रकाशित झाले. मानव समाजाच्या चीरकल्याणाचे प्रकाशगीत गाणाऱ्या संत महात्म्यांचे व समाज सुधारकांचे दर्शन या मासिकातून व्हावा असा दृष्टिकोन अभिप्रेत आहे.
मुख्य संपादक: अक्षय महाराज भोसले
मासिकातील विविध विभाग:
- संपूर्ण जगभरातील वारकरी संप्रदायाच्या घडलेल्या व घडणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमाच्या बातम्या.
- प्रखर राष्ट्र व वैष्णव - भागवत धर्मभक्तीचा प्रसार
- संप्रदायातील सर्वव फडांची , संस्थांची माहिती व परंपरा इतिहास.
- वारकरी संप्रदायातील साधू , संत , महात्मे , महाराज यांची माहिती व कार्य.
- संप्रदायचे संत व तीर्थक्षेत्र यानाची विस्तृत माहिती.
- अध्यात्म - भक्ती , वेदांत , ज्ञान, संत साहित्य
- संप्रदायातील कीर्तनकार , प्रवचनकार , गायक , वादक यांची सचित्र माहिती .
- आरोग्य - ( योग ,प्राणायम , आयुर्वेद - भारतीय चिकित्सा )
- स्त्री- शिक्षण, संपूर्ण महाराष्ट्र १०० % व्यसनमुक्त, अंधश्रद्धा निर्मुलन (आधारभूत केवळ संतसाहित्य), पर्यावरण संवर्धन
- धर्मकारण व समाजकारण यांचा दुहेरी संगम
विविध आवृत्या
- मुंबई विभाग आवृत्ती
- पुणे विभाग आवृत्ती
- कोकण विभाग आवृत्ती
- पश्चिम महाराष्ट्र विभाग आवृत्ती
- मराठवाडा विभाग आवृत्ती
- खानदेश विभाग आवृत्ती
- विदर्भ विभाग आवृत्ती