इंग्लिश बझार
Appearance
(माल्दा या पानावरून पुनर्निर्देशित)
इंग्लिश बझार ইংরেজবাজার |
|
पश्चिम बंगालमधील शहर | |
गौरचे द्वार |
|
देश | भारत |
राज्य | पश्चिम बंगाल |
जिल्हा | मालदा जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५६ फूट (१७ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,१६,०८३ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
अधिकृत संकेतस्थळ |
इंग्लिश बझार (बंगाली: ইংরেজবাজার) किंवा मालदा हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व मालदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे शहर बंगालच्या उत्तर भागात महानंदा नदीच्या काठावर व भारत-बांगलादेश सीमेजवळ वसले आहे.
माल्दा टाउन रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे क्षेत्रातील मालदा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मालदा विमानतळ येथून ३ किमी अंतरावर आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2020-09-24 at the Wayback Machine.