मार्सेलो लिप्पी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मार्सेलो रोमियो लिप्पी (१२ एप्रिल, १९४८ - ) हा Flag of Italy.svg इटलीचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक आहे. हा २००४-२००६ दरम्यान इटलीच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक होता. याच्या मार्गदर्शनाखाली इटलीने २००६चा फिफा विश्वचषक जिंकला


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.