मार्लोस ब्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॅनियेल मार्लोस ब्राट (६ एप्रिल, १९९०:नेदरलँड्स - ) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून २००६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.